हवेली: विमाननगरमध्ये सिगारेट फुकट न दिल्याने टपरीवर कोयत्याने तोडफोड करणा-यांना पोलीसांनी आणले वठणीवर
Haveli, Pune | Nov 28, 2025 विमाननगरमध्ये सिगारेट फुकट न दिल्याने टपरीवर कोयता गँगने हल्ला चढविला. टपरीतील सामानाची कोयत्याने तोडफोड केली. या तोडफोड करणा-या कोयता गँगने पोलीसांनी पकडले. विमानतळ पोलीसांनी त्यांना ज्या जागी दहशत केली तेथेच वठणीवर आणले.