हवेली: भोसरीचे आ. महेश लांडगे मोठा नेता आहे त्यामुळे माझा एकेरी उल्लेख करतात अजित पवार यांची कोपरखळी
Haveli, Pune | Jan 10, 2026 भोसरीचे आमदार महेश लांडगे हे मोठे नेते आहेत. अजित पवार म्हणजेच चिल्लर माणूस आहे.त्यामुळे ते माझा एकेरी उल्लेख करतात अशी कोपरखळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली.