मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने शासकीय विज्ञान महाविद्यालयात विविध कार्यक्रम संपन्न
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 16, 2025
आज मंगळवार 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता माहिती देण्यात आली की, भारत सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या वतीने शहरातील शासकीय विज्ञान महाविद्यालयात विविध उपक्रम घेण्यात आले असून यामध्ये एक पेड मा के नाम त्याचबरोबर एक सलाम देश के नाम असे विविध कार्यक्रम आज रोजी माहिती प्रसारण मंत्रालय नवी दिल्ली संचार ब्युरो यांच्यावतीने त्यातील कार्यक्रमात रोजी घेण्यात आले आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध अधिकारी यांची उपस्थिती होती अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.