हातकणंगले: दुर्गेवाडीतील सौरऊर्जा प्रकल्पामुळे नागरिकांना पाणी व रस्त्याच्या समस्या गंभीर, ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Hatkanangle, Kolhapur | Aug 18, 2025
हातकणंगले तालुक्यातील दुर्गेवाडी येथील वसाहत क्रमांक १ (गट नं. १४२०) व वसाहत क्रमांक २ (गट नं. १७१९) या पुनर्वसन...