नागपूर शहर: सक्करदरा येथून दुचाकी चोरी करणाऱ्या अल्पवयीन ला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने घेतले ताब्यात
16 सप्टेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार सक्करदरा येथून दुचाकी चोरी करणाऱ्या अल्पवयीन ला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून चोरी गेलेली 70 हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी दुचाकीसह सक्करदरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.