बोरिवलीतील कल्पना चौक जवळ रस्त्यात मोठा अचानक खड्डा पडला
बोरिवलीतील कल्पना चौक जवळ रस्त्यात मोठा अचानक खड्डा पडला म्हणून स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत आज शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी पालिकेने सायंकाळी सहा वाजता या संपुर्ण खड्ड्याला बॅरिगेटिंग केली आहे