Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: बुटीबोरी एमआयडीसीतून 9 बाल कामगारांची सुटका, नारायणा इंटरप्राईजेस इंडस्ट्रीवर कार्यवाही

Nagpur Rural, Nagpur | Apr 27, 2026
जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या पथकाने बुट्टीबोरी एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या बालमजुरी विरोधात कार्यवाही केली आहे. नारायणा इंटरप्राईजेस इंडस्ट्रीतून पथकाने नऊ बालकामगालाची सुटका केली. विशेष म्हणजे त्यात चार मुलींचा समावेश होता. याप्रकरणी बुटीबोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.