मुंबई आग्रा महामार्गावर पोलीस स्टेशन समोर मोटरसायकल स्वराचे मोटरसायकल वरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल स्लीप होऊन अपघात झाला हे अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या मोफत गुणवायचे ने तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमी पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले