कळमना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत मुसळे यांनी 26 डिसेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला कळमना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पूर्ण करत आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत मुसळे यांनी दिली आहे