बसमत: हट्टा पोस्टे अंतर्गत पळशी येथील दोन सराईत गुन्हेगारांना पोलीस अधीक्षकांनी 6महिन्यासाठी हद्दपार करण्याचे आदेश
Basmath, Hingoli | Sep 4, 2025
वसमत तालुक्यातल्या हट्टा पोस्टे अंतर्गत येत असलेल्या पळशी येथील दोन सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्या...