करवीर: अग्रेसिव्ह कुत्र्यांना तोंडाला मझल लावा,अन्यथा संबंधित कुत्रा जप्त करू- मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ
Karvir, Kolhapur | Sep 12, 2025
कोल्हापूर शहरात रोटविलर्स , पिट बुल ,जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन या जातींची कुत्रे हिंस्र असल्याने त्यांना शहरात फिरवताना...