जालना: गुटखा किंग सतीश लाला याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या,अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळीनी पो.अधीक्षक कार्यालयात दिली माहिती
Jalna, Jalna | Jun 16, 2026 आज दिनांक 16 जून 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्याची अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये माहिती दिली आहे,जालना जिल्ह्यात अवैध गुटखा किंग व्यवसायाशी संबंधित जयस्वाल उर्फ लाला याला पोलिसांनी धुळे जिल्ह्यातून अटक केली असून, त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे, आणि त्याला आता ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे,अशी माहिती त्यांनी दिली आहे.