काटोल पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मेंढे पठार बाजाराजवळ छापा मार कार्यवाही करून अवैध दारू करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी अक्षय मारवाडी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनास्थळावरून 830 लिटर मोह फुल सडवा नष्ट करण्यात आला. यासह एकूण ४१५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला