देऊळगाव राजा: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाने तहसील कार्यालय येथे निवेदन दिले
पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाचे निवेदन देऊळगाव राजा : दि २५ सप्टे २ वाजता तातहसील कार्यालय येथेपत्रकारांनी निवेदन दिले - त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारांवर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजद्रोही विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली. दरम्यान समाजकंटकांचा पत्रकारांनी निषेध नोंदविला.