नांदेड: किनवटमध्ये उभाटाचा नगरअध्यक्ष उमेदवार निवडून आला तरीही तो आमचा जुना शिवसैनिक आहे आमदार हेमंत पाटील विमानतळ येथे म्हणाले
Nanded, Nanded | Dec 21, 2025 आज दिनांक 21 डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान नांदेड विमानतळ येथे हिंदी गटाच्या शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील म्हणाले किनवट मध्ये उद्धव गटाच्या शिवसेनेचा उभाटाचा नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आला तरीही तो आमच्याच शिवसैनिक आहे. आमचा जुना शिवसैनिक आहे परंतु युतीच्या वाटाघाटीमध्ये ती सीट भाजपला गेल्यामुळे किनवटच्या नगराध्यक्ष तो आमच्याकडून उभाटामध्ये गेलेला आहे. आमचाच जुना शिवसैनिक आहे. आमदार हेमंत पाटील म्हणालेत