जालना: हद्दपार आरोपी गावठी पिस्टलसह जेरबंद; हसनाबाद पोलिसांची धडक कारवाई.
अवैध शस्त्र घेऊन फिरणारा हद्दपार आरोपी अखेर जाळ्यात
Jalna, Jalna | May 23, 2026 हद्दपार आरोपी गावठी पिस्टलसह जेरबंद; हसनाबाद पोलिसांची धडक कारवाई. अवैध शस्त्र घेऊन फिरणारा हद्दपार आरोपी अखेर जाळ्यात; पोलिसांच्या कारवाईने खळबळ.. गावठी पिस्टल घेऊन नातेवाईकाला भेटायला आला अन् पोलिसांच्या हाती लागला.. हसनाबाद पोलिसांचा करारा दणका; २५ हजारांचे गावठी अग्नीशस्त्र जप्त.. आज दिनांक 23 शनिवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार