कल्याण: कल्याण येथे तरुणीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या परप्रांतीय दुकानदाराला तरुणीने सॅंडल ने दिला चांगलाच चोप, व्हिडिओ व्हायरल
Kalyan, Thane | Sep 13, 2025
कल्याणच्या कोळशेवाडी परिसरामध्ये एक घटना घडली आहे एक परप्रांतीय दुकानदार तरुणीला अश्लील मेसेज करत होता. त्यामुळे...