भडगांव नगर परिषद लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण समारंभ दिनांक 3 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला असून या पदग्रहण समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना गटनेते लकीचंद पाटील यांनी आज दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सात वाजता त्यांचे कार्यालयातून केले आहे.