भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने मार्केट यार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी युवक कार्यकर्त्यांनी जय भीम च्या घोषणांनी परिसर टाकला सर्वांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून सामाजिक न्याय समता आणि बंधुता यांचे मूल्य जपण्याचा संकल्प केला