Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: सेलूद येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात महिला पुरुषांनी खेळली एकमेकांसोबत फुगडी

Bhokardan, Jalna | Apr 7, 2026
आज दिनांक 7 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेले शेलुद येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन समस्त गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये सर्व जाती-धर्माच्या महिलांनी पुरुषांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाची स्वभाव वाढवली आहे, याप्रसंगी या कार्यक्रमादरम्यान महिला पुरुषांनी एकमेकांसोबत उघडी खेळत या कार्यक्रमांचा आनंद घेतला आहे. तर या प्रसंगी ह भ प ज्ञानेश्वर माऊली शेलकर हे सुद्धा उपस्थित होते.