महानगर पालिका निवडणूकांची आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी अखेरच्या दिवशी शहरातील खुटवडनगर सह परिसरात विविध विकास कामांचा भूमीपूजन सोहळा आमदार सीमा हिरे यांचे शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक: खुटवडनगर सह परिसरात आ. सीमा हिरे यांचे हस्ते विविध विकास कामांचा भूमीपूजन सोहळा पडला पार - Nashik News