आसनगाव ते वेहळोली दरम्यान बिबट्याला एका कार ने धडक दिली, जखमी बिबट्या जंगलात पळून गेला आहे या अपघातात वाहनाचे नुकसान झाले असून नागरिकांनी बाहेर जाताना आपली काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे
नाशिक: आसनगाव ते वेलवडी दरम्यान कारच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी - Nashik News