अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून मा मुख्य निवडणूक निरीक्षक मा श्री आदित्य जीवने (IAS )सह व्यवस्थापकीय संचालक विदयुत वितरण पारेषण छ संभाजीनगर व श्रीमंत हरकर अतिरिक्त जिल्हाधिकारी जळगाव यांनी शहरात सखोल पाहणी करून अहिल्यानगर मनपा निवडणूक प्रक्रियेचा संपूर्ण आढावा घेतला.