Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: सौ. रसना देहेडकर यांचा ब्रम्हांडनायक या भक्तीगीताच्या अल्बमचे माजी राज्यमंत्री आमदार खोतकर यांच्या हस्ते प्रकाशन

Jalna, Jalna | Jul 5, 2026
कडक आणि बेधडक अशी ओळख असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. रसना देहेडकर यांच्या श्री संत गजाजन महाराज यांच्यावरील ब्रम्हांडनायक या भक्तीच्या अल्बमचे रविवार दि. 5 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता प्रकाशन करण्यात आले. माजी राज्यमंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर, ह.भ.प. भगवानबाबा महाराज आनंदगडकर यांच्या हस्ते या अल्बमचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी रामदास महाराज आचार्य, महापौर वंदना मगरे, माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर यांची उपस्थिती होती.