लोहा: कंधार रोड लोहा येथे गावठी पिस्तूल विकणाऱ्या 2 आरोपीला 2 गावठी पिस्तूलसह स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घेतले ताब्यात
Loha, Nanded | Sep 1, 2025
दिनांक एक सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान कंधार रोड लोहा इथे स्थानीय शाखेने गावठी पिस्तूल विकणाऱ्या आरोपी आनंद...