राजूरा: कापणगाव अपघात मन हेलावून टाकणारी घटना : माजी आ.सुभाष धोटे यांनी
व्यक्त केली चिंता ; प्रशासनावर साधला निशाणा
Rajura, Chandrapur | Aug 28, 2025
कापणगाव येथे आज झालेल्या भीषण अपघातात हायवा ट्रकने आटोला दिलेल्या धडकेत 6 निष्पाप नागरिकांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण...