धुळे: जीएसटी माफी निर्णय निमित्त साक्री रोड एल आय सी कार्यालय समोर एजंट वतीने करण्यात आला जल्लोष
Dhule, Dhule | Sep 22, 2025 धुळे शहरातील साक्री रोड येथील एलआयसी कार्यालयासमोर 22 सप्टेंबर दुपारी दिड वाजेच्या दरम्यान एलआयसी एजंट सतत आंदोलन करून जीएसटी कर रद्द व्हावा यासाठी पाठपुरावा करण्यात आला त्या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून एलआयसी वरील जीएसटी माफी जाहीर करण्यात आलेली आहे या ऐतिहासिक निर्णयाबद्दल लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन वतीने केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. कार्यालय समोर फटाके फोडून केंद्र सरकारने एलआयसी वरील जीएसटी माफी जाहीर केल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी अध्यक्ष बाजीराव मरा