उत्तर सोलापूर: पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तरुण दोन वर्षाकरिता सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून तडीपार; ०४ वर्षात अनेक गुन्हे दाखल
Solapur North, Solapur | Aug 30, 2025
सामान्य नागरीकांना दमदाटी व मारहाण करून दहशत निर्माण करणे, घातक शस्त्र जवळ बाळगून मारहाण करणे, महिला अत्याचाराचे गुन्हे...