नांदेड: कौठा येथे आरोपीने पोलिसावर गावठी पिस्तूल ताणली पोलिसांनी केला गोळीबार, आरोपी विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Aug 24, 2025
दिनांक 23 ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या दरम्यान नांदेड शहरातील कौठा इथे सराईत गुन्हेगार. सूरज सिंघ गाडीवाले कार मधून...