नायगाव-खैरगाव: नायगाव येथे कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असल्याने आरोपी विरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी दुपारी एक च्या दरम्यान नायगाव येथे, यातील आरोपी अन्वर शेख, वय 54 वर्षे, व इतर एक जण रा. नायगाव हे विना परवाना बेकायदेशिररित्या कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवित असतांना नगदी 3150/-रू व जुगाराचे साहित्यासह मिळून आले. फिर्यादी पोकों अनिल बालाजी रिंदकवाले, ने. पोस्टे नायगाव यांनी दिलेल्या फिर्यादवरुन नायगाव पोलीस स्टेशन मध्ये आरोपी अन्वर शेख व इतर एक जना विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकों गंदपवार, है करीत आहेत.