जालना: माझ्या नावाने जर कुणी पैसे घेत असेल तर मी राजीनामा देईल,पालकमंत्री पंकजा मुंडे चं सोमठाणा रेणुकादेवी मंदिरावर वक्तव्य
Jalna, Jalna | Jun 14, 2026 आज दिनांक 14 जून 2026 वार रविवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील सोमठाणा येथे रेणुका देवी मंदिरावर जालना पालकमंत्री तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते महाआरती आयोजन करण्यात आले होते, त्यांच्या भेटीसाठी परिसरातील काही सरपंच आले व त्यांनी त्यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचवा म्हटले की, आम्हाला जर विकास निधी आणायचा तर तुमच्या नावाने आम्हाला पैसे मागले जातात यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मी जर पैसे घेताना आढळले तर मी राजीनामा देईल.