औसा: तालुक्याची वाटचाल हरितक्रांतीच्या दिशेने; बेलकुंड उपसा जलसिंचन योजनेस १९० कोटी मंजुर,३ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार
Ausa, Latur | Aug 23, 2025
औसा - औसा तालुक्यातील शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने हरितक्रांती च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.ऐकीकडे आमदार अभिमन्यू पवार...