जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या विशेष पथकाने रामानंद पोलीस ठाण्याच्या मदतीने शनिवारी 6 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता हरिविठ्ठल नगर परिसरात अवैध गॅस सिलेंडर काळा बाजार करणाऱ्यांवर छापा टाकून एका इसमाला रंगेहात पकडले.
जळगाव: हरीविठ्ठल नगरात अवैध गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा उघड! विभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची मोठी कारवाई - Jalgaon News