आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता भातकुली येथे मातोश्री गौराबाई गुढे आश्रम शाळा येथे सहजोग आत्मसाक्षात्कार प्रोग्राम संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येत विद्यार्थी या कार्यक्रमाला जोडले होते तर अनेक सरांनी आत्मसाक्षात्कार घेतला अतिशय चैतन्यपूर्ण वय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.