भोकरदन: छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एलपीजी वर धावणारी मॉडीफाय दुचाकी भोकरदन पोलिसांनी केली जप्त
आज दिनांक 17 मे 2026 वार रविवार रोजी सकाळी 8:30वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन पोलिसांनी काल दिनांक 16 मे 2026 रोजी नाकाबंदी दरम्यान 11 वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एलपीजी वर धावणारी मॉडीफाय दुचाकी जप्त करत कारवाई केली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे एलपीजी वर अनाधिकृत दुचाकी चालवणे हे जीवितच धोका ठरू शकते व इतरांच्या सुद्धा त्यामुळे असे कृत्य करूनही व सुरक्षित प्रवास करावा सावंत पोलिसांनी करत दुचाकी जप्त केली.