यावल: बाजार समितीत नोंदणीकृत बांधकाम व्यवसायिक मजूर कुटुंबीयांना भांडे वाटप साईट बंद मुळे रेंगाळली, मजुरांना मनस्ताप
Yawal, Jalgaon | Aug 25, 2025
यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहाच्या मागील गोदामात महाराष्ट्र शासनाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम व्यवसायिक...