सेनगाव: आजेगांव येथे बैलपोळा उत्साहात साजरा,शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या आशयाचा मजकूर असलेली बैल जोडी ठरली आकर्षण
Sengaon, Hingoli | Aug 22, 2025
सेनगांव तालुक्यातील आजेगांव या ठिकाणी पारंपारिक पद्धती नुसार शेतकऱ्यांचा महत्त्वपूर्ण असलेला पोळा सण आज दिनांक 22 ऑगस्ट...