Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: बदनापुरात प्रतिबंधित गुटखा-पानमसाला तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; 12 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

Jalna, Jalna | May 24, 2026
बदनापुर पोलीस ठाणे हद्दीत मानवी आरोग्यास घातक असलेल्या प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक करणार्‍या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल 12 लाख 66 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रविवार दि.24 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक तेकबिर सिंह संधू तसेच अपर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार प्रतिबंधित गुटखा वाहतूक व विक्री करणार्‍यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे.
जालना: बदनापुरात प्रतिबंधित गुटखा-पानमसाला तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; 12 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त - Jalna News