अमरावती: महेंद्र कॉलनी - नवीन कॉटन मार्केट प्रभागात ५५ लक्ष निधीतून विकास कामांचा आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्याहस्ते कार्यारंभ
महेंद्र कॉलनी - नवीन कॉटन मार्केट प्रभागात ५५ लक्ष निधीतून विकास कामांचा कार्यारंभ आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्याहस्ते नामफलकाचे अनावरण व भूमिपूजन