जागतिक सेरेब्रल पालसी दिन ०६ ऑक्टोबर.
4.1k views | Jalna, Maharashtra | Oct 6, 2025 जालना: (दिनांक ०६/१०/२०२५) जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन ०६ ऑक्टोबर रोजी दरवर्षी साजरा करण्यात येतो. हा आजार बालकांच्या मेंदूच्या विकास परिपूर्ण न झाल्यामुळे होऊ शकतो. याबाबत माहिती देण्यात येत आहे.