सुरगाणा: हनुमंतपाडासह तालुक्यात माजी राष्ट्रपती ए.पी.जे . अब्दुल कलाम यांना करण्यात आले अभिवादन
Surgana, Nashik | Oct 15, 2025 भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए. पी.जे . अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.