नांदेड: मुखेड येथील शासकीय धान्याच्या काळाबाजारची चौकशी करून कारवाई करा : शिवसेना तालुकाप्रमुख आडलूरकरची जिल्हाधिका-यांकडे मागणी
Nanded, Nanded | Sep 16, 2025 मुखेड येथील शासकीय धान्याच्या काळाबाजारची चौकशी करून कारवाई करा या मागणीचे निवेदन आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुखेड तालुकाप्रमुख उमेश पाटील आडलूरकर यांनी जिल्हाधिका-यांकडे मागणी केली असल्याची सविस्तर माहिती आडलूरकर यांनी आज रोजी सायंकाळी सव्वापाच वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय समोर आपल्या प्रतिक्रिया द्वारे माध्यमांना दिली आहे.