वाशिम: नगर पालिका निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी वाशिम जिल्हात
Washim, Washim | Nov 27, 2025 येत्या 2 डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, कांरजा, मंगरूळपीर या चार नगर परिषदा आणि मालेगांव नगर पंचायतच्या निविडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला असुन वाशिम नगर परिषद अध्यक्ष पदाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार अनिल केंदळे यांच्यासह १६ प्रभागातून उभे असणारे ३२ नगर सेवक यांच्या प्रचारा करिता व वाशिम जिल्ह्यातील इतर रिसोड कारंजा आणि मंगरूळपीर या तीन नगरपरिषद तसेच मालेगाव नगरपंचायतीच्या नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस