पालघर: तांदुळवाडी घाटात अडकला मिक्सर ट्रक वाहतुकीस अडथळा,
पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व भागात तांदूळवाडी घाटामध्ये पहिल्या वळणावर कंटेनर अडकल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला . रविवारी सकाळपासून हा कंटेनर अडकल्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागली. त्याचप्रमाणे त्यांच्या मागोमाग आणखी काही अवजड वाहने असल्याने एकामागोमाग थांबवण्यात आली होत्या