नांदेड जिल्ह्यात एकूण 25 बिबटे असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर आता बिबटे नेमके कुण्या तालुक्यात कुण्या गावात आहेत याची खात्री देणे शक्यच नाही त्याकरिता बिबट्या संदर्भात आवश्यक ती जनजागृती आता करण्यात येत असून शेतकरी नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी याचे संक्षिप्तपणे विस्लेषण आजरोजी दुपारी 4 च्या सुमारास हदगाव वनविभागाचे परीक्षेत्र अधिकारी खंदारे यांनी केले असून, गावागावात आवश्यक ती खबरदारी देखील घेत असल्याचे सांगितले आहेत.