Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: धावडा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बकर ईदच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली शांतता समितीची बैठक

Bhokardan, Jalna | May 27, 2026
आज दिनांक 27 मे 2026 वार बुधवार रोजी दुपारी 12वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेले धावडा येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पारित पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष नेमाने यांनी गावातील सरपंच इतर कार्यकर्त्यांनी आज बकरीरीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेतली आहे, याप्रसंगी सर्व जाती धर्माचे लोक ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित होते बकर ईद शांततेत व शिस्तीत पार पाडण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले.
भोकरदन: धावडा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बकर ईदच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली शांतता समितीची बैठक - Bhokardan News