भोकरदन: माहोरा रोडवर भोकरदन शहरात पेट्रोल डिझेल खरेदी करण्यासाठी पेट्रोल पंपावर नागरिकांची तुफान गर्दी
आज दिनांक 21 मे 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरात माहोरा रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल खरेदी करण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचे पाहायला मिळाली आहे, यावेळी या पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल खरेदी विक्री सुरू झाली याची माहिती नागरिकांना होतात गर्दी केली मात्र पेट्रोल पंप चालक आणि प्रत्येक नागरिकाला योग्य पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून दिले मात्र तरीही या ठिकाणी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.