नाशिक: रेल्वे उशिरा आल्याने मला येण्यास उशीर झाला जयंत पाटील यांची नाशिक येथील स्वामीनारायण मंदिर येथे प्रसिद्धी माध्यमांना प्र
Nashik, Nashik | Sep 14, 2025 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील अधिवेशन ठिकाणी दाखल - रेल्वे उशिरा आल्याने मला येण्यास उशीर झाला जयंत पाटील यांची प्रतिक्रिया - आज अधिवेशन होतोय त्यामुळे या अधिवेशनात मंथन होईल - *पाकिस्तान ने ज्या प्रकारे पहलगाम हल्ला केला* - *पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे चुकीच आहे* - *खून और पाणी सात मे नही बहेगा असे भाजप नेते सांगत होते* - आता ते क्रिकेट खेळत आहे,महिन्याला धोरण बदलतात - जयंत पाटील अधिवेशन ठिकाणी आल्यानंतर त्या परिसरात सुरू असलेल्या एका होम हवन ठिकाणी नकळत गेले