तपोवनातील वृक्षसंपदा वाचावी यासाठी काश्मिर ते कन्याकुमारी अशी सायकल वारी करणाऱ्या सायकल पटूंनी भेटे देऊन वृक्ष संवर्धन मोहीमेला पाठींबा दिला. यावेळी पर्यावरण प्रेमी नाशिककर उपस्थित होते.
नाशिक: तपोवनातील वृक्ष वाचवा मोहीमेला राष्ट्रीय स्तरावरील सायकलपटूंनी दिला पाठींबा - Nashik News