सातारा: नमो मॅरेथॉन राजधानी सातारा एक्सपोचे शाहू स्टेडियम येथे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
Satara, Satara | Sep 20, 2025 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी तर्फे रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात नमो युवारण मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून सातारा जिल्ह्यात या मॅरेथॉन ची तयारी पूर्ण झाली असून नमो युवा रन राजधानी सातारा असे नाव या मॅरेथॉनला देण्यात आले आहे, आज शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता साताऱ्यातील शाहू स्टेडियम येथे नमो मॅरेथॉन राजधानी सातारा एक्सपोचे उद्घाटन संपन्न झाले.